MMZ कडून देण्यात येणाऱ्या 7-दिवसाच्या ट्रायल संबंधित शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
ट्रायल साधारणपणे 7 दिवसाचा असतो (किंवा ऑफरनुसार). ट्रायल मध्ये आम्ही प्राथमिक सेटअप, लहान मोहिम व टेस्टिंग करतो.
ट्रायलमध्ये काही प्रगत सुविधा समाविष्ट नसू शकतात (उदा. अॅड स्पेंड, लाँडिंग पेज डेव्हलपमेंट इत्यादी) — पूर्ण पॅकेजसाठी प्रीमियम प्लान आवश्यक असेल.
Trial-related requests साठी website वरील consultation booking process वापरा.
© 2025 Maharashtra Model Zone